नुकत्याच दिल्ली येथील एम्स रुग्णालयात शारदा सिन्हा sharada sinha biography लोकप्रिय गायिका यांचा निधन झालं. त्यांना माय नावाचा कॅन्सरचा आजार झाला होता ते 72 वर्षाचे होते त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून राष्ट्रपती द्रौपदी मुरमु त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पंतप्रधान मोदी त्यांच्या शोकसंदेशात म्हटले आहे की त्यांना अतिउ दुःख झालेले आहे यांच्या निधनाने.
शारदा सिन्हा यांच्याबाबत आपण थोडेफार माहिती जाणून घेऊयात
लहानपणीचे जीवन:sharada sinha biography
एक ऑक्टोबर 1952 रोजी जन्मलेल्या एकमेव मुलगी होत्या त्यांच्या भावंडापैकी तसेच त्यांचा जन्म बिहार मधील हूंलास या रागावपुर तालुक्यातील गावी झाला.sharada sinha biography
सुरुवातीचे करिअर : शारदा सिन्हा यांनी सुरुवातीला मैथिली लोकगीतेने सुरुवात केली तसेच ते भोजपुरी, मगही,हिंदी हे गाणे सुद्धा म्हटले.
त्याने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मैथिली गाण्यांमध्ये त्यांनी वेगवेगळे प्रसंग दाखवून दिले. ते नेहमी छटपूजा उत्सवात गाण्याबद्दल चांगलं लोकप्रिय होते. त्यांनी ज्यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलान हे विहारला आले होते त्यावेळी छटपूजा चे गीत गायले होते. विशेष म्हणजे त्याने मैने प्यार किया मूवी मधील काहे तो से सजना हे सुपरहिट गाणे सुद्धा त्यांनीच गायलेले आहे. अजून एक गाजलेलं गाणं म्हणजे तार बिजली गॅंग ऑफ वासेपुर दोन मधील हे गाणं सुद्धा त्यांचं लोकप्रिय होत.
छठ उत्सवाबद्दल त्यांची आत्मीयता :sharada sinha devotion
शारदा चिन्ह आहे चॅट मधील धार्मिक जाण्यासाठी खूप प्रसिद्ध होते त्यांनी दोन नवीन गाणे 2018 नंतर गायलेले होते ते खूप फेमस होते. त्यातीलच पहिली पहिली छाटीयमय्या हे गाणं खूपच प्रसिद्ध झालं हे बिहारमध्ये. आणि दुसरे गाणे म्हणजे त्यांचे केलवा के पात पर उगलं सुरज म झुके झुके हे छठ मैया या गाण्याने त्यांना वेगळीच प्रसिद्धीच्या टोकावर नेऊन ठेवले. काही गाणे त्यांनी वीस दिवस शूट करून गायलेले आहेत म्हणजे त्यांच्या कष्टाची आपल्याला माहिती होऊ शकेल की त्यांनी एक गाणं किती मन लावून गायला असेल.
शारदा सिंह यांचे लास्ट अल्बम:sharada sinha last album
शारदा सिंह यांचे लास्ट अल्बम स्टेटस आराग यामध्ये आठ घेतलेले आहेत त्यांनी त्यांच्या पूर्ण करिअरमध्ये 62 छता गाणे लिहिलेले आहेत आणि गायलेले आहेत ते सर्व त्याने नऊ अल्बम मध्ये प्रसिद्ध केलेले आहेत त्यामध्ये टी सिरीज एचएमटी आणि टिप्स या नावाजलेल्या संस्थेकडून ते वेळोवेळी प्रदर्शित झालेले आहेत. त्याने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटले आहे की या सगळ्या गाण्यामधून त्यांनी त्यांचे बेस्ट ट्राय केलेले आहे की त्यांचं संस्कृती आणि रूढी परंपरा या त्या गाण्यांमधून टिकून राहावे आणि ह्या शहरात राहणाऱ्या त्यांच्या लोकांना ते अजून त्यांच्या मातीशी जवळ घेऊन जावे. शारदा यांनी त्यांच्या मैने प्यार किया या मूवी मधील काहे तो असे सजना या गाण्याला आवाज दिला आणि हा गाणं सलमान खानच्या पहिल्या पिक्चर मधले गाणं होतं एकदम सुप्रसिद्ध झालेलं होतं.
पदव्या आणि पुरस्कार :sharada sinha awards
त्याने त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक वेळा पुरस्कार जिंकलेले आहेत किंवा त्यांना मिळालेले त्यामध्ये नावाजलेले पद्मश्री पुरस्कार त्यांना 1991 मध्ये आणि संगीत नाटक अकादमी हे 2000 मध्ये भेटले. तसेच पद्मविभूषण हे दोन नंबरचा देशातलं पुरस्कार त्यांना 2018 साली भेटला.sharada sinha biography
वैयक्तिक जीवन आणि मृत्यू :sharada sinha
वयाच्या 18 वर्षी त्यांनी ब्रिज किशोर सिंह यांच्याशी 1970 मध्ये लगीन केले त्यांना दोन मुले होते मुलगा आयुष्यमान आणि मुलगी वंदना, त्यांचे पती ब्रिज किशोर हे ब्रेन हॅमरेशन सप्टेंबर 2024 मध्ये मृत्यू पावले. महापर्व गीते गाऊन प्रसिद्ध झालेल्या शारदा सिन्हा यांचे छठपूजेच्या पहिल्याच दिवशी निधन झाले. शारदा सिन्हा यांचे चिरंजीव अंशुमन सिन्हा यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर लिहिले की, त्यांची आई शारदा सिन्हा यांचं थोड्या वेळापूर्वी निधन झालं आहे. त्यानं लिहिलं की, तुमच्या प्रार्थना आणि प्रेम माझ्या आईसोबत कायम राहतील. इश्वराने आईला स्वतःकडे बोलावलं आहे
2017 पासून त्यांना पण मल्टिपल मायोलोमा नावाचा कॅन्सर झालेला होता. दीर्घकाळ ते आजाराशी झुंज देत होते,दिल्लीच्या एम्स रुग्णालयात ते उपचार घेत होते.सहा non. 2024 रोजी त्यांनी अंतिम श्वास घेतला.sharada sinha biography
थोडक्यात:sharada sinha inshort
एक ऑक्टोबर 1952 ते 5 नोव्हेंबर 2024 हा त्यांचा कार्यकाळ राहिला ते मुख्यतः लोकगीते आणि संस्कृतिक भक्ती गीते गायले. ते मूळचे बिहार मधून असून त्याने मुख्यतः मैथिली व भोजपुरी गाण्यांमध्ये योगदान दिले. त्यांना बिहारची कोकिळा द कुकू ऑफ बिहार म्हणून संबोधले गेले त्यांनी गायलेले मुख्य गीत म्हणजे विवाह गीत छठ गीत हे होते. सन 2000 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार हे संगीतामधील श्रेष्ठ योगदानासाठी त्यांना मिळाला. पद्मविभूषण हा भारतातील तिसरा उच्च नागरी पुरस्कार त्यांना मिळाला.
1 thought on “शारदा सिन्हा: sharada sinha biography”