धर्मेंद्र हा एक भारतीय अभिनेता , दिग्दर्शक आणि राजकारणी असून 1997 मध्ये त्यांनी फिल्म अवॉर्ड यांनी सन्मानित केलेले भारतीय कलाकार आहेत.Dharmendra biography in marathi
धर्मेंद्र यांचा जन्म: birthday of dharmendra
धर्मेंद्र यांचा जन्म पागवाडा पंजाब मध्ये जाट परिवारामध्ये झाला त्यांचे वडीलाचे नाव केवल किशन सिंग देवल आणि त्यांची शीख समाजातील आई सत्वंत कौर हे होते. त्यांच्या बॉलिवूडमधील पदार्पणातील ते सर्वात सुंदर हँडसम अभिनेते होते आणि त्यांना बॉलीवूडचा सुपरस्टार म्हणून सगळ्यात मोठा सुपरस्टार म्हणून संबोधले गेले. चौदाव्या लोकसभेमध्ये ते बिकानेर मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून आले होते.
अभिनेता म्हणून धर्मेंद्र : dharmendra as a actor
धर्मेंद्र देव हे असे पंजाबी कलाकार होते ज्यांनी भारतात भारतीय पिक्चर मध्ये 200 पेक्षा जास्त हिंदी सिनेमांमध्ये अभिनेता म्हणून काम केले आहे. त्याने प्रकाश कौर नावाच्या महिलेची लगीन केले असून त्यानंतर त्याने अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत नंतर विवाह केला. धर्मेंद्र हे बॉलीवूड मधील अजून दोन सुपरस्टार सनी देवल आणि बॉबी देवल यांचे वडील आहेत. तसेच त्यांना विजेता आणि अजिता म्हणून दोन मुली देखील आहेत. ईशा देवल आणि आहार देवल म्हणून दोन मुले आहेत त्यांचे भाऊ अजित शिंदे हे माझे दिग्दर्शक असून त्यांनी प्रतिज्ञा या सिनेमांमध्ये ट्रक ड्रायव्हर या फिल्ममध्ये काम केलेले आहे. 1960 च्या दशकात ते सिनेमे मध्ये काम करण्यासाठी मुंबईत आले होते त्यांचा पहिला फिल्म अर्जुन हिंगोली यांच्या दिग्दर्शित केलेल्या दील भी तेरा हम भी तेरे हा त्यांचा पहिला व्हायला सिनेमा होता.
वाचा हेमंत सोरेन यांच्या बद्दल
करिअरची सुरुवात : dharmendra beginning in Bollywood
धर्मेंद्र यांनी सुरुवातीच्या करिअरमध्ये सुरुवातीला फक्त आणि रोमँटिक अभिनेता म्हणून नाव गाजवले आणि नंतरच्या काळात जसे की 1974 च्या नंतर त्यांनी ॲक्शन हिरो म्हणून अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीपासूनच भारतीय हिंदी सिनेमातील दिग्गज अभिनेत्री सोबत काम केलेले जसे की 1962 साली आलेला सुरत आणि शिरत मध्ये नूतन यांच्यासोबत आणि 1963 मधील बंदिनी हे मालासेना यांच्यासोबत अनपढ मध्ये तसेच पूजा के फुल 1964 मध्ये केलेले. तसेच सायराबानू यांच्यासोबत शादी हा 1962 साली गाजलेला सिनेमा त्यांनी दिला आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे एकदम प्रभावशाली व्यक्ती कोण असेल तर ते मीनाकुमारी यांच्यासोबत मै भी लडकी हू हा 1964 चा काजल 1965 पौर्णिमा 1965 आणि फुल और पत्थर 1966 हे एकदम नावाजलेले मोठे स्क्रीनवरचे सगळ्यात आवडते पिक्चर आहेत. धर्मेंद्र यांनी काम केलेला दिगज अभिनेत्री यांच्यासह यांच्यामध्ये शर्मिला आशा पारेख झिनत अमान परविन बाबी आणि हेमामालिनी यांचा सुद्धा समावेश होतो.
हेमा मालिनी यांच्यासोबतले किस्से : dharmendra and hema malini
धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत आतापर्यंत सत्तावीस सिनेमा मध्ये काम केले असून त्यातील 20 सिनेमे हे जास्त लोकप्रिय झालेले आहेत, त्यातली जास्तीत जास्त सिनेमा हे रोमँटिक मध्ये शूट झालेले असून, धर्मेंद्र आणि हेमा ह्यांनी एकत्रित काम केलेले ब्लॉकबस्टर सिनेमा आसपास जुगनू शेतावर घेता डब्बर्निंग ट्रेन तुम हसीन मै जवान नया जमाना शराफत राजाराणी दोस्त प्रतिज्ञा आझाद म ड्रीम गर्ल चाचा भतिजा दिल्लगी अलीबाबा और चाळीस चोर भागवत आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे रजिया सुलतान हे एवढे सिनेमे अमिताभ बच्चन यांच्यासोबत आणि हेमा मालिनी यांच्यासोबत काम केलेले आहेत, आणि हा असा का होता ज्यावेळी अमिताभ बच्चन यांनी एकदम सुपरहिट पिक्चर सिनेमा द्यायला सुरुवात केली होती.
यशस्वी कारकीर्द: dharmendra successful career
केलेले अनेक सिनेमांमधून 1975 साली आलेला ब्लॉकबस्टर सिनेमा शोले हे त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर 1980 च्या दशकात आणि 90 च्या दशकामध्ये त्याने सारखे सगळ्या सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसून आले, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यानंतर धर्मेंद्र यांचेच नाव घेतले जाते ज्यांनी ॲक्शन आणि कॉमेडी दोन्ही सिनेमांमध्ये आपले नाव गाजवले आहे, त्यांनी प्राण दिलीप कुमार आणि संजीव कुमार यांना नेहमीच बेस्ट अभिनेता आणि त्यांच्या यशस्वी होण्यासाठी नेहमीच प्रार्थना केलेली आहे. त्यांनी 200 पेक्षा अधिक हिंदी सिनेमा मध्ये काम केले असून त्यातील 60 पेक्षा जास्त सिनेमा हे गोल्डन जुबली हिट ठरलेले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या दिग्दर्शन दिग्दर्शकांसोबत कार्य केलेले असून त्याची लिस्ट खाली दिलेली आहे
Drama: विमल रॉय,मोहन कुमार
रोमँटिक : यश चोप्रा, रघुनाथ जलानी
Action : राज खोसला रमेश शेट्टी अर्जुन हिंगोराने अनिल शर्मा राजकुमार संतोषी
कॉमेडी : ऋषिकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी,राजकुमार कोहली
कार्यकर्णीच्या सर्वोच्च शिखरावर असताना त्यांना भारतातील सर्वात मोठे हँडसम माणूस म्हणून त्यांना गौरवण्यात आले. ते रोज व्यायाम करत असून त्यांचे शारीरिक एसटी अशी बनवली होती की त्यावेळी इतर अभिनेते फक्त त्याचे स्वप्न बघत होते. फुल और पत्थर या सिनेमाच्या नंतर त्यांनी स्वतःला ही मॅन म्हणून घ्यायला सुरुवात केली.
करिअरचे उत्तर अर्थ: midpoint of dharmendra career
त्यांनी कार्यकर्तेच्या शेवटच्या काळात जशी की 2016 नंतर स्वतःच प्रोडक्शन मध्ये उतरले अवयदेवला घेऊन सोचा नाता हा 2005 मध्ये सिनेबा बनवला बॉबी देवल ने सुरुवात केलेली बरसात 1995 आणि बेताब सनी देओल सुरुवातीला सिनेमा 1983 मध्ये स्वतः प्रोडक्शन केलेला आहे. धर्मेंद्र यांनी 2007 मध्ये मेट्रो आणि आपले असे दोन सक्सेसफुल सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजवले त्यामध्ये त्यांनी त्यांची दोन्ही मुले सनी देवल आणि बॉबी देवल हे पहिल्यांदाच एकत्रित काम केले होते. तसेच जॉनी गद्दार हा सिनेमा याच्यामध्ये धर्मेंद्र यांनी व्हिलनची भूमिका निभावली होती.
कौटुंबिक पार्श्वभूमी: family of dharmendra
अभिनेते धर्मेंद्र यांनी दोनदा लग्न केलेले असून त्यांची पहिला लग्न हे प्रकाश कौर यांच्यासोबत वयाच्या 19व्या वर्षी 1954 मध्ये झाला. त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न बॉलीवूडचे अभिनेत्री हेमामालिनी यांच्यासोबत केला. त्या दोघांमध्ये शोले 1975 याच्या शूटिंग वेळेसच प्रेम प्रकरण सुरू होते. पत्नीपासून दोन मुले असून ते ते कॅलिफोर्निया ते वेल सॅटर्डे आहेत. आणि दोन मे 1980 रोजी हेमा मालिनी यांच्यासोबत विवाह केल्यानंतर त्यांना दोन मुले आहेत ईशा देवल ह्या अभिनेत्री आहेत आणि आहाना देऊन या अशा दोन मुली आहेत आणि त्यांचा पुतण्या अभय देवल हे अभिनेता आहे.
राजकारणातील कारकीर्द: dharmendra political career
2004 नंतर त्यांनी राजकारणामध्ये रस घेतला. त्यावेळी झालेल्या सार्वजनिक लोकसभा इलेक्शन मध्ये त्यांनी राजस्थान मधील बिकानेर येथे भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या तिकीटवर खासदारकीसाठी उभे राहिले आणि मोठ्या मताने निवडून आले. त्यावेळी प्रचार इलेक्शन मध्ये प्रचार करत असताना त्यांनी केलेले वक्तव्य जसे की मला हुकुमशहासारखे निवडून द्या कारण मला लोकांना बेसिक शिष्टाचार शिकवायचे जे लोकशाहीला गरजेचे आहे. त्या वक्तव्याने त्यांच्यावर खूप टीका टीपपणी झाली होती.
इंटरेस्टिंग फॅक्ट: intresting facts about dharmendra deol.
धर्मेंद्र ने हे असे एकमेव अभिनेते आहेत की ज्याने सर्व कपूर्स यांच्यासोबत काम केलेले आहेत अपवाद फक्त करीना कपूर यांच्यासोबत. त्यांनी तसेच मुंबईतील सिनेसृष्टी ही महिलांसाठी किंवा मुलींसाठी योग्य नाही असेही वक्तव्य केलेले होते.त्या वक्तव्याने त्यांच्यावर खूप टीका टीपपणी झाली होती.