झारखंड मुक्ती मोर्चाचे मुख्य हेमंत सुरेने hemant soren biography 28 नोव्हेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली त्यांनी चचंपाई सोरेन यांच्याकडून पदभार स्वीकारला मध्यंतरी त्यांनी मुख्यमंत्री पद सोडण्यास नकार दिली होती कारण हेमंत सोरेन हे जेलमध्ये असून त्यांच्या जामीन कधी रद्द होईल आणि ते परत जेलमध्ये जातील त्यामुळे सरकार अस्थिर होईल आणि लोकहिताचे काम करताना अडचण होईल तसेच चंपाई सोरेन स्वतःला मास लीडर समजत असून त्यांना वाटत आहे की त्यांच्यामुळेच पक्षाचे अस्तित्व आता जिवंत राहिलेला आहे.
सुरुवातीचे जीवन:hemant soren
जन्म निर्माण नेमाडा या गावी 1975 मध्ये झाला तुमच्या आईचे नाव रुपी सोरण आणि वडील शि सरण हे होते, त्यांना दोन भाऊ एक बहीण असून धुमका मतदारसंघातून सध्या आमदार आहे. निवडणुकीत स्वयं घोषित केलेल्या एफिडेविट वर त्यांनी या BIT मिश्रा यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्रवेश घेतला होता पण त्याने ते मध्येच सोडून दिले.
बालपण : hemant soren biography
दहा ऑगस्ट 1975 रोजी झारखंड मधील रांची जिल्ह्यातील रायपूर या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रायपुर मधीलच सरकारी शाळेत झाला त्यानंतर त्यांनी रांची युनिव्हर्सिटी येथे वकिलीचा अभ्यास सुरू केला. व व्यवसाय सुरू केला त्यानंतर त्यांनी 1994 मध्ये राजकारणात प्रवेश केला.
कौटुंबिक जीवन:hemant soren biography
हेमंत सोरेन यांचं लग्न कल्पना सूर्यन यांच्याशी झाला असून त्यांना दोन मुले आहेत. दुर्गास्वरण आणि बसंत सोरेन हे दोन भाऊ असून अंजली सूर्यवंशी बहीण आहे. झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे संस्थापक आहेत.
राजकीय सुरुवात :hemant soren
हेमंत हे 2005 मध्ये झारखंड विधानसभेचे सदस्य झाले ते शिबू सोरेन माजी मुख्यमंत्री व व झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक यांचे चिरंजीव आहेत. ते 2005 साली बऱ्हाईट या विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. तसेच हे 2009 व 2014 या निवडणुकांमध्ये जिंकून गेले. त्याने 2009 -10 या वेळेस सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून कार्यवाही सांभाळला. 2014 साठी ते विरोधी पक्षनेते पद सांभाळले. 2009 मध्ये राज्यसभा सदस्य म्हणून निवडून गेले, त्यानंतर त्यांनी अर्जुन मुंडा यांच्या कालावधीत उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी राज्यसभेचा राजीनामा दिला. पण ते युती पण जास्त वेळ टिकू शकली नाही दोनच वर्षांमध्ये झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे ती सरकार कोसळले.
बऱ्याच काळानंतर जशी की पाच वर्षानंतर 2019 मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा ने स्वबळावर जागा जिंकत हे मनसोरेन हे 2019 मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्र्या म्हणून कार्य :hemant soren as cm
हेमंत सुरेन हे मुख्यमंत्री म्हणून राज्यांमध्ये पर्यटन वाढवण्यासाठी विशेष योगदान दिले तसेच देवगड विमानतळाचा तसेच धार्मिक पर्यटन यामध्ये विशेष कामगिरी बजावली. तसेच त्यांच्या कालावधीत माओवादी लोकांनी खूप त्रास दिला. तरीही त्यांनी त्या सर्व अडचणीवर मात देऊन योग्य प्रशासन देण्याचा प्रयत्न केला.
हेमंत सोरेन यांच्या बद्दल काही रोचक गोष्टी : hemant soren intresting facts
हेमंत सॉरी ना इंजिनियर व्हायचं होतं पण ते शिक्षण ते मध्ये सोडून अचानकपणे राजकारण मध्ये आले. ते आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचे निसिम भक्त आहेत. हेमंत सुरेन हे क्रीडाप्रेमी असून त्यांना सायकल चालवणे व क्रिकेट खेळणे आवडते. हेमंत सॉरी यांना 1 फेब्रुवारी 2024 रोजी अटक केली असून भूखंड घोटाळ्यामध्ये तुमचं नाव आल्यामुळे त्यांना सहा महिन्यासाठी अटक करण्यात आला असून जून 28
जामीनवर जेलमधून बाहेर आलेले आहेत.hemant soren biography
विवाद:hemant soren biography
इन्वेस्टीगेशन एजन्सी ईडी कडून सध्या भूखंड घोटाळ्यामध्ये तपास सुरू असून जानेवारी 29 2024 रोजी त्यांना फरार आणि लापता घोषित केले होते. जानेवारी 30 2024 रोजी ते त्यांच्या रांची मधील सरकारी निवासस्थानी आढळून आले. ईडीने त्यावेळी त्यांना तिथून अटक करून दिल्ली येथे घेऊन गेले. ह्याच्या अगोदर त्यांनी ED ने पाठवलेले नऊ समन्स चुकवले होते. अटक झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल सी पी राधाकृष्ण त्यांना सोपवून चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री पद म्हणून रिप्लेस केले.
हेमंत सोरेन यांची संपत्ती :hemant soren networth
इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या वेबसाईटवरून त्यांनी घोषित केले तर त्यांची मालमत्ता एकूण करोडो मध्ये असून त्यांनी आतापर्यंत 8.5 करोड एवढी संपत्ती जमवलेली आहे. तसेच अंदाजे तीन लाखापर्यंत कर्ज असून त्या संपत्तीपैकी 8.5 करोड एवढी मालमत्ता आहे.
त्यांच्या मालमत्ता जरी अंदाजे 8.5 करोड असली तरी त्यांना वार्षिक मुख्यमंत्री म्हणून तीन लाख 26 हजार एवढे वेतन भेटत होते. ते आणि त्यांची पत्नी दोघांनी मिळून बोंड शेअर आणि दिव्यांची मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असून तिचे रक्कम अंदाजे पंचवीस लाखाच्या घरात आहे.
त्यांच्याकडे असलेले ह्याची व्याख्याने कार ही साठ हजार रुपयाची असून टाटा सफारी 13 लाखा अंदाजे किमतीचे आहे त्यांची पत्नी कल्पना यांच्याकडे मारुती सियाज कंपनीची गाडी असून त्याची किंमत पाच लाख पन्नास हजार आहे.त्यांची मालमत्ता एकूण करोडो मध्ये असून त्यांनी आतापर्यंत 8.5 करोड एवढी संपत्ती जमवलेली आहे. तसेच अंदाजे तीन लाखापर्यंत कर्ज असून त्या संपत्तीपैकी 8.5 करोड एवढी मालमत्ता आहे.
for read more article click here
राजकीय कालानुक्रम: political cronology hemant soren
2009- हेमंत सर यांनी 2009 मध्ये राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली पहिल्यांदा त्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून जीवन 2009 पासून ते जानेवारी 2010 पर्यंत वरच्या वरिष्ठ सभागृहात यांनी उपस्थिती नोंदवली. त्यांनी पहिल्यांदा बहिरेत विधानसभा हे झारखंड मधील पहिले निवडणूक जिंकली.
2010- सप्टेंबर 2010 ते जानेवारी 2013 दरम्यान ते झारखंड राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहिला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून अर्जुन मुंडा होते.
2013- सन 2013 मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा राष्ट्रीय जनता दर आणि भारतीय काँग्रेस यांच्या युती सरकारमध्ये ते मुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहिला.
2019- 2019 च्या सार्वजनिक इलेक्शन मध्ये हेमंत सोरेन हे धूमका आणि बहरत या दोन्ही विधानसभेच्या जागेतून निवडून आले आणि त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली, त्यावेळी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांच्या युतीने मोठ्या संख्येने निवडणूक जिंकली होती
2024- 2024 मध्ये आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला कारण इनफोर्समेंट डायरेक्टरी या संस्थेने त्यांना भूखंड घोटाळ्यामध्ये अटक केली होती. तसेच ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या झारखंडच्या सार्वजनिक निवडणूक मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी बहुमत मिळवल्यामुळे नोव्हेंबर 2024 मध्ये ही हेमंत सोरेन यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री शपथ घेतली. चचंपाई सोरेन यांच्याकडून पदभार स्वीकारला मध्यंतरी त्यांनी मुख्यमंत्री पद सोडण्यास नकार दिली होती कारण हेमंत सोरेन हे जेलमध्ये असून त्यांच्या जामीन कधी रद्द होईल आणि ते परत जेलमध्ये जातील त्यामुळे सरकार अस्थिर होईल
हेमंत यांना मिळालेले पुरस्कार :hemant soren award
2019 मध्ये त्यांनी झारखंडच्या त्यांच्या मतदारसंघात केलेल्या उत्कृष्ट कामामुळे त्यांना चॅम्पियन ऑफ चेंज हा पुरस्कार देण्यात आला. हे पुरस्कार त्यांना श्री प्रणव मुखर्जी राष्ट्रपती भारत सरकार यांनी विज्ञान भवन येथे 2020 मध्ये दिले.
2 thoughts on “hemant soren biography: networth,family:हेमंत सोरेन यांचे चरित्र”