Shah rukh khan biography top in marathi : शाहरुख खान यांची चरित्र, संपत्ती. पुरस्कार किंग खान

शाहरुख खान Shah rukh khan biography यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी झालेला असून त्याचा इनिशियल हे एस आर के असे संबोधले जाते तो भारतीय सिनेमातील अभिनेता आणि निर्माता असून त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये काम केलेले आहे. शाहरुख खान यांना बादशाह बॉलीवूड आणि किंग्स या नावाने मी ओळखले जाते. त्याने शंभर पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलेला असून मोठे नाव कमावलेले आहे. त्यांना एकूण 14 फिल्म फेयर अवॉर्ड भेटलेले असून तसेच भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. विशेष म्हणजे फ्रान्स सरकारकडून दिला जाणारा मानाचा ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स हे पदवी सुद्धा शाहरुख खान यांना भेटलेला आहे.

shah rukh khan biography in marathi
shah rukh khan biography in marathi

सुरुवातीचे जीवन आणि कुटुंब:Shah rukh khan family

शाहरुख खान यांच्या आई वडील: शाहरुख खान यांचे वडील मीर ताज महंमद खान हे एक भारतीय स्वातंत्र्य सेनानी होते जे पेशावरून खुदाई किंमत घर या संस्थेच्या चळवळीमध्ये ते अब्दुल गफार खान यांच्यासोबत भारतीय स्वातंत्र्याचा लढा अहिंसक लढत होते. खान यांच्या चुलते शहा नवाज खान हे भारतीय आर्मी मधले अधिकारी होते. मेर मोहम्मद हे 1946 मध्ये दिल्ली येथे कायद्याचा अभ्यास करण्यासाठी दिली युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता तेव्हा भारताचे फाळणी झाले 1947 मध्ये त्यावेळी त्यांना दिल्लीत राहणे भाग पाडले. खान यांची आई लतीफ फतिमा हे जज होते आणि ते एका अन ते एका वरिष्ठ सरकारी अभियंत्यांची मुलगी होती. खान यांची आई वडील 1959 मध्ये लग्न केले.

read more about hemant soren

सुरुवातीचे जीवन: early life of Shah rukh khan

शाहरुख खान हे यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी दिल्लीतील एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांची सुरुवातीचे पाच वर्षे कर्नाटकातील मेंगलोर येथे व्यतीत केले तिथे त्यांचे आजोबा इथे कार अहमद हे मुख्य अभियंता होते. शाहरुख खान ह्याच्या ट्विटरवरून त्यांनी एकदा ते स्वतः अर्धा हैदराबादी अर्धा पठाण आणि थोडेसे कश्मीरी आहेत असं उल्लेख केला होता.
शाहरुख खान यांनी सुरुवातीचे काही वर्षे दिल्लीतील राजन नगर परिसरात येथे केले त्यांनी त्यांच्या वडील हे वेगवेगळ्या बिझनेस करत असताना काही दिवाळी रेस्टॉरंट आणि हॉटेल चालवत होते. खान हे कोलंबा स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता त्यामुळे ते स्पोर्ट्स सारखे हॉकी आणि फुटबॉल खेळाचे त्यांनी कॉलेजला असताना कॉलेजमधील सर्वोत्तम पुरस्कार आणि मानसी तलवार पटकावले होते. ठाण्यांना क्रिकेट किंवा खेळामध्ये करिअर करायचे होते पण त्यांच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे ते तिकडे गेले नाही नंतर स्टेज आर्ट करत असताना त्यांना दिलीप कुमार अमिताभ बच्चन मुमताज यांनी शाबासकी दिल्यामुळे त्यांनी त्या नाटक किंवा स्टेजकडे आपला मोर्चा वळवला त्यांनी हंसराज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता बीए साठी पण ते काय पूर्ण करू शकले नाही त्यानंतर त्यांनी दिल्ली थेटर ॲक्शन ग्रुप येथे अभ्यास करून मेरी जान यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आणि मास्क कम्युनिकेशन करण्यासाठी जामिया मिलीया इस्लामिया या विद्यापीठात प्रवेश घेतला पण ते पण पूर्ण करू शकले नाही शेवटी त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली येथे प्रवेश केला.
1981 मध्ये त्यांचे वडिलांचे कॅन्सर मंजूर झाले आणि 8191 मध्ये त्यांच्या आईला मधुमेहाचा दुर्मिळ आजार झाला होता त्यामुळे त्यांचे निधन झालं.त्यामुळेमोठी बहीण शहनाज यांची जबाबदारी शाहरुख खान यांच्यावर येऊन पडली त्यानंतर ते मुंबई येथे राहायला आले.

अभिनेता म्हणून कार्य: Shah rukh khan as a actor

shah rukh khan biography in marathi
shah rukh khan biography in marathi

1989 मध्ये राजकुमार कपूर यांनी दिग्दर्शित केलेला फौजी हा टेलिव्हिजन शोधण्याचा आयुष्यातला पहिला रोल राहिला होता आणि त्यामध्ये त्यांनी आर्मी ट्रेनिंग कॅडेट्स ची भूमिका निभावली होती. त्यानंतर त्यांनी सर्कस इडियट वाघरे की दुनिया यासारख्या टेलिव्हिजन वरील कार्यक्रम प्रस्तुत केले. नंतर त्यांनी पहिलं सिनेमा केला तो दिवाना 1992 मध्ये केला होता मुंबईत येऊन त्यामध्ये दिव्या भारती आणि ऋषी कपूर हे होते दिवाना दिवाना सिनेमा हा बॉक्स ऑफिसवर मोठा गाजला होता त्यामुळे त्यांना फिल्मफेअर बेस्ट मेल डेबूट अवॉर्ड पुरस्कार भेटला होता. त्यानंतर त्याने एकाहून एक भारी चमत्कार दिला असणार आहे राजू बन गया जेंटलमॅन हे सर्व पिक्चर त्यांनी जुनी चावला सोबत सादर केले. read more about dharmendra

नकारात्मक भूमिका: negative role of shah rukh khan

1993 मध्ये रिलीज झालेला बाजीगर आणि डर हे दोन सिनेमे शाहरुख खान यांच्या कार्यकर्तेतील मोठे नकारात्मक अभिनय केलेले सिनेमा होते आणि त्यामुळे त्याच्या प्रभावशाली अभिनेत्याची गुण दाखवले होते.त्यावेळी त्यांनाफिल्म फेर अवार्ड बेस्ट परफॉर्मन्स इन निगेटिव्ह रोल हापुरस्कार भेटला होता.त्यानंतर अंजाम सिनेमा जो 1994 मध्ये प्रसिद्ध झाला होता त्यामध्ये त्यांनी माधुरी दीक्षित सोबत काम केले होते त्यामुळे त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती आणि तो एक नंबरचा सुपरहिट सिनेमा होता.
रोमँटिक भूमिका: 1995 ते 1998 या कार्यक्रमांमध्ये शाहरुख खान यांनी राकेश रोशन यांच्या करण अर्जुन या पिक्चर सलमान खान आणि काजल यांच्या सोबत केलेल्या सिनेमा हा एक नंबर लोकप्रिय होता. त्यानंतर आदित्य चोप्रा यांनी निर्देशित केलेल्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे यामध्ये अनिवासी भारतीय ची भूमिका केलेल्या शाहरुख खान यांनी आणि काजल याची भूमिका केलेलीअभिनेत्री होती.या सिनेमामुळे त्याला रोमँटिक हिरो ही पदवी लोकांनी बहाल केली. या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर मुंबईमधील मराठा मंदिर सिनेमागृह हे 1000 आठवडे हा सिनेमा दाखवत होता शेवटी 2015 मध्ये त्यांनी तो शेवटचा दाखवला. त्यासाठी दहा फिल्मफेअर अवॉर्ड भेटले होते त्यांना. आदित्य पांचोली आणि जुही चावला यांच्यासोबत या सिनेमाने त्यांच्या प्रतिष्ठित अजून वाढ केले.2002 मध्ये प्रदर्शित झालेला संजय लेला बंसोडे यांचा देवदास हा सिनेमा शाहरुख खान यांनी ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांच्या सोबत केलेल्या अभिनयाने हा सिनेमा खूपच गाजला त्यामध्ये तो एका दारुड्या भूमिकेत असून त्या सिनेमाने 10 फिल्म पुरस्कार जिंकले होते आणि बेस्ट ट्रॅक्टर हे शाहरुख खान यांना भेटला होता त्यामध्ये त्यांना बापटा अवार्ड फॉर बेस्ट इन इंग्लिश लैंग्वेज हा पुरस्कार भेटला होता.

निर्णय वळण: turning point of shah rukh khan

शाहरुख खान आणि स्वतः प्रदर्शित आणि निर्देशित केलेले अशोका आणि फिर भी दिल है हिंदुस्तानी या सिनेमाने बॉक्स ऑफिस वर पाहिजे तेवढे योग्य प्रदर्शन करू शकले नाहीत त्यामुळे त्यांनी कमल हसन यांच्यासोबत हे राम हे हे तमिळ चित्रपटांमध्ये काम केले. त्यासाठी त्यांनी कोणतीही मानधन स्वीकारली नव्हती कारण त्यांना शासन यांच्यासोबत काम करायचे होते.
शक्ती हा सिनेमा सुट करत असताना त्यांच्या खांद्याला गंगेत दुखापत झाली होती त्यानंतर त्यांनी 2003 नंतर जास्तीचे सिनेमे करणे थांबवले आणि कामाचा भार हलका केला.

2000 मध्ये आलेला मोहब्बते आणि करण जोहर यांनी फॅमिली ड्रामा केलेला कभी खुशी कभी गम 2001 हे सिनेमे शाहरुख खान यांच्या आयुष्यातील निर्णय सिनेमे ठरले.2004मध्ये रिलीज झालेलाआशुतोष गोवारीकर यांचा स्वदेश हा सिनेमा त्यामध्ये शाहरुख खान यांनी नासाच्या सायंटिस्ट ची भूमिका आणि बोली होती त्यानंतर त्यांनी चकली इंडिया ओम शांती ओम डॉन रबने बनादी जोडी यासारखे सुपरहिट फिल्म दिले. 2014 नंतर आलेले त्याचे पिक्चर माय नेम इज खान 2010 आणि स्लॅमडॉग मिलेनियर 2011 साली आलेला डॉन टू हा सिक्वेन डॉन चा 2006 साली आला होता त्यामध्ये खान यांनी एकदम उत्कृष्ट भूमिका आणि स्टंट स्वतः दिले होते त्याचे परफॉर्मन्स बघून लिखात काश्मीर या टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार यांनी असे म्हटले होते की शाहरुख खान यांच्यामध्ये कमांड आणि त्याचा फोटो कधीच मिस होत नाही.

अलीकडचे सिनेमे: recent movies of shah rukh khan

shah rukh khan biography in marathi
shah rukh khan biography in marathi

2023 साली आलेला पठाण हे यशराज फिल्म यांचे सिनेमा यामध्ये त्यांनी फिल्ड एजंट ही भूमिका निबाबत भारतावर होणारा दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर देत नियंत्रण ठेवले. त्यानंतर त्याचा पठाण जवान यासारखे उत्कृष्ट सिनेमात राहिले आणि सगळ्यात शेवटी 2023 मध्ये रिलीज झालेला आहे राजकुमार हे राणी यांचा डुणकीच हा सिनेमा यामध्ये त्यांनी लीगल इमिग्रेशन जो टेक्निक आहे डोंकी फाईट यामध्ये याचा उल्लेख करत हा सिनेमा पण बॉक्स ऑफिसवर चार बिलियन डॉलर एवढी कामे करून गेली.

इतर कामे:

चित्रपट निर्माण ते आणि दूरदर्शन अभिनय: shah rukh khan on tv

शाहरुख खान यांनी प्लेबॅक सिंगिंग सुद्धा केलेले आहे जसे की जोश या सिनेमांमध्ये आपण बोला तू मेरी लैला हा गाणं त्याने एक नंबर म्हटले असून तसेच डॉन २००६ यामध्ये जप तक है जान हे गाणं तसेच अल्वेज कमी-कमी 2011 या सिनेमांमध्ये त्याने दिग्दर्शन केलेले असून त्याची कंपनी रेड चिलीज हे आहे. 2007 मध्ये कोण बनेगा करोडपती या भारतीय टेलिव्हिजन वरील शोमध्ये त्यांनी हे कार्यक्रम पोस्ट केले होते.
तसेच 2008 साली जुही चावला आणि जय मेहता त्यांच्यासोबत शाहरुख खान याने कोलकाता नाईट रायडर या टी ट्वेंटी क्रिकेट टीमचा जो भारतीय प्रीमियर लीग म्हणजे आयपीएल मध्ये खेळला गेला त्या टीमची मालकत्व विकत घेतले होते.

पुरस्कार आणि मानसन्मान: honours and awards of shah rukh khan

शाहरुख खान हे भारतीय सिनेमातील बॉलीवूड मधील एक मोठे नामवंत अभिनेते आहेत. त्यांना आतापर्यंत चौदा वेळा फिल्म फेर अवार्ड भेटलेला असून तीस वेळा नॉमिनेशन आणि विशेष पुरस्कार भेटलेले आहेत. त्यामध्ये त्यांना आठ वेळा बेस्ट ऍक्टर म्हणून पुरस्कार भेटलेले आहेत हे त्यांनी दिलीप कुमार यांच्या बरोबरीचे पुरस्कार आहेत. फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट ऍक्टर हे त्यांना बाजीगर 1993 या सिनेमासाठी देण्यात आला होता तसेच दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे दिल तो पागल है कुछ कुछ होता है देवदास स्वदेश चक दे इंडिया आणि माय नेम इज खान या सिनेमासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड भेटलेले आहेत.परंतु त्यांना कधीही नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळालेला नाही.
शाहरुख खान यांना 2005 साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आला होता.तसेच फ्रॉम सरकारकडून लीजन ऑफ होणार आणि मुख्य पाच विद्यापीठाकडून त्यांना मानद डॉक्टर पदवी बहाल करण्यात आले त्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ बेड फॉर शायर तसेच युनिव्हर्सिटी ऑफ इंडियन वर्क तसेच मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ यांनी 2016 मानद डॉक्टर पदवी दिली तसेच 2019 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ ला आणि लाट्रोबे युनिव्हर्सिटी यांनी मानस डॉक्टर पदवी दिली

वैयक्तिक आयुष्य: personal life of shah rukh khan 

शाहरुख खान यांनी गौरी चीबर या पंजाबी हिंदू महिलेची 25 ऑक्टोबर 1991 मध्ये विवाह केला.त्यांना दोन मुले असून मुलगा आर्यन हा 1997 मध्ये जन्मला आणि मुलगी सुहाना हे 2000 मध्ये जन्म होते तसेच 2013 साली त्यांनी तिसरे मूल जे सरोगेट या पद्धतीने जन्म दिला असून त्याचं नाव अभिराम आहे.दोन्हीही मुले त्यांचे फिल्म निर्मिती तसेच प्रोडक्शन किंवा ॲक्टिंग यामध्ये शिक्षण घेत असून अमेरिकेतील यु एस सी स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्स तसेच न्यूयॉर्कमधील tisc स्कूल ऑफ आर्ट्स येथे उच्च शिक्षण घेत आहेत.2019 मध्ये सुहाना खान हिने त्याचा पहिली डेबिट शॉर्ट फिल्म द ग्रेट पार्ट ऑफ ब्लू हा लघु चित्रपट प्रदर्शित केला.शाहरुख खान हा इस्लाम धर्म मानत असून त्याची बायको हिंदू आहे तरीही ते त्यांच्या घरी दोन्ही धर्माचे पूजा आजच्या करतात.2024 साली आर्यन टेलर तसेच जॉर्ज क्लोने यांनी प्रदर्शित केलेले दहा सर्वात सुंदर पुरुष ह्याच्यामध्ये शाहरुख खान याचं नाव आहे.

Leave a Comment