virat kohli biography in marathi | विराट कोहली records| cricket |brand value| net worth

विराट कोहली virat kohli biography in marathi चा जन्म: दिल्लीतील एका वकिलाच्या घरी जन्मलेल्या विराट कोहली यांनी आज 2025 मधील आयसीआयसीआय चॅम्पियन ट्रॉफी मध्ये 51 एक दिवशीय सामन्या मधील शतक झळकावले असून तसेच त्यांनी एक दिवसीय सामन्यांमध्ये 14000 धावा काढण्याचा विक्रम केलेला आहे.virat kohli biography in marathi

विराट कोहली चा जन्म आणि बालपण:virat kohli biography in marathi

विराट कोहली याचा जन्म पाच नोव्हेंबर 1988 रोजी दिल्ली येथे एका वकिलाच्या घरी प्रेम कोहली आणि सरोज कोहली यांच्या घरात झाला. त्याचे वडील क्रिमिनल लॉयर असून ते दिल्ली हायकोर्टात वकिलीची काम करतात आणि त्यांची आई सरोज कोहली हे गृहिणी आहेत. त्यांचा मोठा भाऊ विकास आणि लहान बहीण भावना हे पण त्यांच्यासोबतच वाढलेले आहेत. विराट कोहली याला लहानपणापासूनच क्रिकेटची वेळ होते. त्याला क्रिकेटची पहिल्यापासूनच आवड होती त्यांनी वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्याची वडील प्रेम कोहली हे त्याला बॉलिंग टाकायचे आणि विराट कोहली स्वतः बॅट करायचा.त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना 1998 मध्येच वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांना पश्चिम दिल्ली क्रिकेट अकॅडमी येते नाव नोंदणी करून प्रॅक्टिस करायला पाठवले. त्याने त्याचं प्राथमिक शिक्षण हे विशाल भारती पब्लिक स्कूल आणि त्यानंतर सेवियर कॉन्व्हेंट स्कूल दिल्ली येथे नववीपर्यंत शिक्षण घेतले तसेच क्रिकेटचे ट्रेनिंग चालू होते. 2006 मध्ये त्यांचे वडील मृत्यू पडल्यावर देखील त्यांनी क्रिकेट हेच आपलं सर्व असं समजून त्या दृष्टीने प्रयत्न केले. त्याला लहानपणापासूनच घरात चिकू टोपण नावाने हाक मारत होते.

सुरुवातीचं क्रिकेट प्रशिक्षण (virat kohli s Early cricket training):

विराट कोहलीलाvirat kohli biography in marathi लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असल्याने त्यांनी वयाच्या नव्या वर्षापासूनच पश्चिम दिल्ली क्रिकेट अकॅडमी येथे ऍडमिशन घेतली त्यानंतर त्याला राजकुमार शर्मा हे कोच म्हणून भेटले त्यांनी त्याच्या क्रिकेटमधील पॅशन आणि सातत्य बघून त्याला आणि त्यांच्या वडिलांच्या सपोर्टमुळे त्यांनी त्याचं टॅलेंट आणि सातत्य बघून त्याचं प्रॅक्टिस करून घेतलं. त्यानंतर विराट 15 वर्षीय गटातील दिल्ली क्रिकेट टीम मध्ये आणि नंतर 17 वर्षातील गटातील दिल्लीच्या टीम मध्ये चर्चा सिलेक्शन झालं. 2008 मध्ये झालेल्या मलेशियामधील आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप या खेळामध्ये त्यांनी अंडर नाईन्टीन भारतीय टीमचे करून सांभाळ आणि त्यांनी ती मॅच जिंकून दाखवली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण आणि संघर्ष (virat kohli Debut and struggle in international cricket)

virat kohli biography in marathi

विराट कोहली virat kohli यांनी आंतरराष्ट्रीय कारकीर्द स्वरूप करण्यापूर्वी 2008 मध्ये अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप जिंकून दिला होता त्यांनी अगस्ट 2008 मध्ये पहिला एक दिवशी सामना श्रीलंका या संघाचे विरोधात खेळले त्यामध्ये त्यांनी 12 रनस केले होते त्यानंतर त्याच्यावर खूप टीका झाली त्याच्या परफॉर्मन्सवर प्रश्नचिन्ह उठवण्यात आले, तसेच त्याचा फिटनेस पण एवढा योग्य नव्हता, परंतु त्याच्या प्रयत्नाने त्यांनी अगस्ट 2009 मध्ये श्रीलंका या संघाचे विरोधात एक दिवशी सामन्यातील पहिले शतक झळकावला. योग्यता असूनही कोली ला पहिल्यापासून संघर्ष चुकला नाही त्याला अनुभवी खेळाडूंसोबत टीम मध्ये राहायचं होते त्यामुळे त्याला सारखं कन्सिस्टंट राहावं लागलं, 2010 च्या एशिया कप या मॅच मध्ये त्यांनी शतक झळकवून श्रीलंकेला हरवून भारताला विजय खेचून दिला त्यामुळे त्याची भारताच्या संघात स्थान प्रबळ झालं. 2011 च्या वर्ल्ड कप मॅच मध्ये त्यांनी महत्त्वाचे 35 रन केले होते त्यानंतर त्यांनी 2013 मध्ये एक नंबर बॅट्समन एकदिवशी सामन्यात हा किताब मिळवला.

कर्णधार म्हणून यशस्वी कारकीर्द (virat kohli biography in marathi Successful career as a captain)

विराट कोहली यांनी संघाचे नेतृत्व करताना भारताला कसोटी क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त विजय मिळवून दिले त्याच्या कर्णधार पदाच्या नेतृत्वात भारताला 40 टेस्टमध्ये विजय मिळवून दिला त्यामध्ये महत्त्वाचं 2018-19 मध्ये झालेला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी हा किताब भारताने पहिल्यांदाच टेस्ट जिंकला होता ऑस्ट्रेलियामध्ये.त्याच्याच कार्यकाळात भारतीय संघ टेस्ट क्रिकेटमध्ये एक नंबरच्या स्पॉटला ICC टेस्ट रँकिंग मध्ये सलग पाच वर्षे 2016 ते 2021 या काळात.

प्रमुख विक्रम आणि पुरस्कार (virat kohli s Major records and awards)

विराट कोहली यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद शतक, आणि दहा हजार रन कमी वेळेत पूर्ण करून सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडला. 50 एक दिवशीय शतक झळकावून त्यांनी हायेस्ट कॅरिअर बॅटिंग अवरेज 52.73 एवढा ठेवला तसेच एका आयपीएल सीझनमध्ये त्यांनी 973 रन केले 2016साली. विराट कोहली याला सर गारपीट सोबत ट्रॉफी हा पुरस्कार 2017 व 2018 या साली भेटला,तसेच 2012 ते 2023 ह्या वेळच्या पर्यंत आयसीसी एक दिवशी प्लेयर ऑफ द इयर असा पुरस्कार चार वेळा भेटला तसेच 2018 मध्ये आयसीसी टेस्ट प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार भेटला,त्याला 2011 ते 2020 आयसीसी मेन्स क्रिकेटर ऑफ द डिकेड म्हणजे हा दशकीय पुरस्कार भेटला. त्याच्या अतुलनीय कार्यासाठी त्याला भारत सरकारकडून 2013 साली अर्जुन पुरस्कार तसेच 2017 साली पद्मश्री हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार तिसऱ्या क्रमांकाचा हा भेटला तसेच त्याला 2018 मध्ये मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार हा खेळातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार असून भारत सरकारकडून त्यांना मिळाला.

वैयक्तिक जीवन आणि इतर गोष्टी (Personal life and other things)

विराट-अनुष्काचे नाते (Virat-Anushka relationship):

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे 2013 पासून रिलेशनशिप होते त्यानंतर त्यांनी 2017 मध्ये इटली येथे डिसेंबर 11 लग्न केलं, भारतातल्या एक सगळ्यात प्रेमळ कपल म्हणून त्यांचे गणना केले जाते.हाय प्रोफाईलकरिअर असून त्याने त्यांचं प्रायव्हेट फॅमिली केलेला आहे त्यामध्ये त्यांना दोन मुले असून एक वामिका मुलगी आणि आकाय मुलगा आहे.

व्यावसायिक गुंतवणूक आणि ब्रँड व्हॅल्यू (virat kohli biography in marathi Commercial investments and brand value):

2025 मध्ये विराट कोहली virat kohli biography in marathi याची नेटवर्थ म्हणजे एकूण संपत्ती 1050 करोड असून त्याने विविध कंपन्यांसोबत ब्रँड कोल्हापूर रेशन आणि विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे, त्याला बीसीसीआय कडून टेस्ट मॅच साठी 15 लाख रुपये आणि एक दिवसीय सामन्यासाठी सहा लाख रुपये तसेच t20 मॅच साठी तीन लाख अंदाजे मानधन मिळते. त्याची ब्रँड व्हॅल्यू 1900 करोड रुपये 2023 मध्ये होते त्यामध्ये 29 टक्के नि वाढ होऊन मागच्या वर्षापेक्षा यावर्षी वाढ झालेली आहे.

विराट कोहली फाऊंडेशन (virat kohli biography in marathi Foundation):

विराट कोहली आणि 2013 साली विराट कोहली फाउंडेशन ची स्थापना केली त्याचा उद्देश होता वंचित मुले आणि मुख्य प्रवाहापासून लांब राहिलेले तरुण खेळाडू आहेत त्यांना सपोर्ट करणे त्यांना मार्गदर्शन करणे,वाढ घडवून आणून त्यांच्यात मुख्य प्रवाहात त्यांना परत आणणे हा उद्देश ठेवून त्यांनी या संस्थेची स्थापना केली. तसेच विराट कोहली हा स्माईल फाउंडेशन नावाच्या एनजीओ सोबत पार्टनर मध्ये काम करत असून शिक्षण आरोग्य आणि खेळाचे सराव या गोष्टीसाठी तो प्रयत्नशील आहे.virat kohli biography in marathi

विराट कोहली यांचे रेकॉर्ड्स आणि तथ्य virat kohli biography in marathi

आयपीएल मधील कार्य: 2016साली झालेल्या आयपीएल सीझन मध्ये virat kohli biography in marathi विराट कोहली यांनी रेकॉर्ड ब्रेक 973 रन केले होते. विराट कोहली असा एकमेव प्लेयर आहे ज्यांनी सलग दोन वेळा t20 वर्ल्ड कप मध्ये टूर्नामेंट अवॉर्ड जिंकलेले आहे. आणि कर्णधार म्हणून त्यांनी एकूण सहा वेळा दुहेरी शतक झळकावले आहे. तसेच आयसीसी ओडीआय प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार त्यांनी चार वेळा 2012 2017 2018 आणि 2023 मध्ये जिंकलेले आहे. त्यांनी 2008 पासून रॉयल चेंजर्स बेंगळुरू या आयपीएल फ्रेंच याच्याकडून एकमेव खेळलेला माणूस आहे. आयपीएल मध्ये सगळ्यात जास्त अर्धशतक एकूण 63 त्यांनी झळकावले असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या डेबिट मॅच मध्ये त्यांनी शतक झळकावलेले होते. तसेच सगळ्यात जास्त शतक श्रीलंका या संघ विरुद्ध असून एकूण दहा शतका आहेत द्विपक्षीय क्रिकेट मॅच मध्ये एका सीरीज मध्ये 500 एक दिवशी रण काढण्याचा त्याचा विक्रम आजपर्यंत कायम आहे. विनोद मंकर या क्रिकेटपटू नंतर विराट कोहली हा एकमेव खेळाडू असून त्यांनी दुहेरी शतक हे सलग एकाच मॅच मध्ये काढलेले आहेत. तसेच त्याने आयएसएल इंडियन सुपर लीग या फुटबॉल क्लब मध्ये समभाग विकत घेतलेले आहेत आणि 2024 मध्ये t20 मधून त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. तो भारतीय एकमेव खेळाडू असून सलग तीन शतक मारून वेस्टइंडीज विरुद्ध 2018 मध्ये रेकॉर्ड केले होते. त्याची कार्याची ओळख सातत्य फिटनेस आणि अग्रेसिव खेळण्याच्या पद्धतीसाठी तो नेहमीच प्रेरणादायी ठरणारा भारताचा नव्या जनरेशनचा क्रिकेटपटू आहे. त्याचं एकंदर करियरच कन्सिस्टन्सी आणि नेवर से डाय या एटीट्यूड वर अवलंबून आहे.

also read about shahrukh khan in marathi

Leave a Comment